"Spine surgery recovery – या surgery बाबतील लोकांना अनेक प्रश्न व गैरसमज असतात. त्यातील एक गैरसमज म्हणजे surgery नंतर बेड वर बसून राहावा लागेल का? तर याचं उत्तर म्हणजे नाही. Spine surgery हि patient ला चालता यावं म्हणून करतात. Patient ला जागेवर बसून राहता येऊ नये म्हणून हि surgery होते. Patient ला वाकता येईल व खाली बसता हि येईल कारण वाकणं हे मणक्याचा काम नसून गुढग्याचा व hip joint च आ... https://sahyadrihospital.com/videos/spine-surgery-myths-facts-marathi/